i मराठी.com : एक वेब पोर्टल “मराठी भाषेसाठी समर्पित ”

१] मराठी नवोदित कलाकार,लेखक,कवी यांची ओळख :- मराठी नवोदित सिने-नाट्य कलाकारांचे, लेखकांचे,प्रकाशकांचे, संगीत वादकांचे,वेबपेजेस तयार करून देणे व त्यांना संपर्क करण्याचा प्लॅटफॉर्म तयार करणे.

२] मराठी प्रांतवार भाषा व माहिती :- महाराष्ट्रामध्ये दर १०० कि.मी ने भाषा बदलत जाते. तर त्याचे स्वरूप व त्या प्रांतातले काही नामवंत व्यक्ती, प्रांतवार मराठी उद्योजक, चित्रपट निर्माते,कलाकार व त्यांनी मराठी करता केलेले योगदान.

३] मराठी ऑडिओ बुक्स.छापील पुस्तके व त्याची विक्री. इ पुस्तके त्यांची निर्मिती व विकणे

४] पर्यावरण विषयक प्रकल्प:- आमच्या साईट वर आलेले मित्र व त्यांच्या सूचनांचा विचार करणे व पर्यावरण जपण्या करिता हातभार लावणे.

५] मराठी व एक दुसरे राज्य – मराठी व पंजाबी यावर भर देणे . [ संत नामदेव अभियान]

६] मराठी गाण्यांचे युट्युब :- मराठी थेट प्रक्षेपण: मराठी गाणी ,मराठी संगीत , नृत्य आणि ते i -मराठी.कॉम वेबसाईट वर टाकणे युट्युब सारखी कल्पना .

७] मराठी करता सर्व काही …………..

जयंत शिरवाडकर

संपर्क :- imarathim@ gmail.com
Mobile: ९७६३६४०३६५

अविनाश कुलकर्णी

संपर्क: +1 9735680605

avi@blueplanetsolutions.com

Livingston, New Jersey, USA

राकेश खत्री

संपर्क: 9960903132

आमचा पत्ता

Imarathi.com
Blueplanet infosolutions P Ltd,
55, Anmol Building,Prashant Society,

Behind Krishna Hospital,Paud Road,

पुणे महाराष्ट्र

फोन :- ०२०-२५४३४६२२ / २५४३४६४२ Ext. 201